महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोथरूड विधानसभा मतदार संघात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही अमराठी किंवा मराठी भाषा न समजणारे कर्मचारी व अधिकारी असून त्यांना इंग्रजी भाषेतील साहित्य तसेच हिंदी व इंग्रजी माध्यमातून सेक्टर अधिकारी यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
