आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

युवचार्य प. पू. महेंद्रऋषीजी म. सा. यांचे स्वागत

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • February 6, 2025
Spread the love

पुणे : उपाध्याय परमपूज्य गौतममुनिजी म. सा. यांच्या सुवर्ण दीक्षा महोत्सवानिमित्त आदिनाथ जैन स्थानकात युवाचार्य प. पू. महेंद्रऋषीजी म. सा. आदी ठाणा-3 यांचे आगमन झाले. 9 फेब्रुवारी रोजी वर्धमान सांस्कृतिक केंद्र, बिबवेवाडी येथे भव्य दीक्षा महोत्सवाचे आयोजन श्री श्वेतांबर स्थानकवासी सकल जैन समाज, पुणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक साधु-संत उपस्थित राहणार आहेत. आदिनाथ जैन स्थानकात प. पू. म. सा. यांचे स्वागत करताना माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले, अनिल नहार, संजय संकला, रमेश नवलाखा तसेच महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक अभिजीत डुंगरवाल उपस्थित होते.