• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

ऑनलाईन प्रणालीद्वारे चालणार विकास परवानगी विभागाचे कामकाज

February 25, 2025
0
25 2 25 4 1
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पारदर्शक आणि गतिमान सेवांसाठी पीएमआरडीएचा निर्णय

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने विहित कालमर्यादेत देण्याच्या उद्देशाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

त्या अंतर्गत पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) लागू असलेल्या तसेच २०१८ च्या प्राधिकरण नियमावलीखाली येणाऱ्या उर्वरित क्षेत्रांमध्ये विकास परवानगी, जोते, भोगवटा आणि इतर परवान्यांची प्रक्रिया दि. २६ फेब्रुवारी २०२५ पासून पूर्णतः ऑनलाईन प्रणालीद्वारे राबवली जाणार आहे.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे कामकाज पारदर्शक व गतिमान होणार आहे. बांधकाम परवानगी प्रक्रियेचे एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDCPR नुसार प्रमाणन करण्याच्या दृष्टिकोनातून बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली (Building Plan Management System – BPMS) हे पोर्टल महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आले आहे.

शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अमलात असून, या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने पीएमआरडीएमध्ये अंमलबजावणी केली जात आहे.

अर्जदारांनी या ऑनलाईन प्रणालीत विकास परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांसह आपला प्रस्ताव ऑनलाईन दाखल करावा. दाखल प्रस्तावाची नियमावलीनुसार ऑनलाईन छाननी होऊन, प्राधिकरणाकडील विविध टप्प्यांवरील मान्यतेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर चलन निर्गत केले जाईल.

अर्जदाराने चलन भरल्यानंतर विकास परवानगी, जोते, भोगवटा आदी प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात दिले जाईल. यामुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्जाच्या स्थितीबाबत माहिती अर्जासोबत नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून मिळणार आहे.

ही सेवा https://mahavastu.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि. २६ फेब्रुवारी २०२५ पासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना अडचणी आल्यास, प्राधिकरणाच्या विकास परवानगी विभागाला भेट द्यावी. तिथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले आहे.

Feb 2025 24 1

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025
Load More
Previous Post

२८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कात्रज चौकातील जागेचे भूसंपादन

Next Post

गजा मारणेला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta