महाराष्ट्र जैन वार्ता
अहिल्यानगर : इंजिनीयर यश शहा यांनी राज्यपाल माननीय सी.पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना शहा म्हणाले की ही भेट एक अविस्मरणीय अनुभव होता. शहा यांनी एक अविस्मरणीय सकारात्मक भेट झाल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केला.
