महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम येथील रहिवासी प्रितम प्रदीपकुमार आहेरकर यांचा ऍसेट प्लस या म्युचल फंड विक्रेत्या कंपनी मार्फत “सुपर स्टार्टर” या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रितम आहेरकर यांनी कमी काळात अधिक गुंतवणूक मिळवून देत एक प्रबळ व जाणकार म्युचल फंड विक्रेता असल्याचे दाखवून देता कंपनी तर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारावर आपले नाव कोरले. प्रितम आहेरकर हे भारतातील म्युचल फंड ची संघटना AMFI चे भूम तालुक्यातील एकमेव अधिकृत वितरक आहेत. ते म्युचल फंड गुंतवणूक संदर्भात भूम येथील त्यांच्या कोर्ट समोरील नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुसऱ्या मजल्यावरील गाळा नं.४ मधील कार्यालयात मोफत सल्ला देतात. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ९१६८५५१००८ या मोबाईल क्रमांकावर कॉल करू शकता.
