आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भूम येथे संजय गाढवे मित्रमंडळाच्या इफ्तार पार्टीस प्रतिसाद

Spread the love

भूम : शहरातील इंदिरा नगर येथील मक्का मज्जिद येथे संजय नाना गाढवे मित्र मंडळाच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अब्बास सय्यद, निवृत्त शिक्षक अलीम शेख, खलील सय्यद, याकूब पिरजादे, सिराज मुलानी, शमीम शिकलकर, आदम पिंजारी, रईस पठाण,

गुलजार पिरजादे, नाज शेख, अलीम शेख, मुशीर शेख, समीर शेख, माजी नगरसेवक प्रशांत देवडीकर, विष्णू शिंदे, बापूसाहेब माने, बालाजी माने, सुनील थोरात, दादा पवार, दत्ता निरपळ,
राजाभाऊ गाडे, सतीश लष्कर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजय नाना गाढवे मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.