• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 27, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

March 27, 2025
0
27 3 25 2
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अड-अडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुयोग जगताप, जिल्हा क्रशर खाणपट्टाधारक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांच्यासह जिल्ह्यातील क्रशर खाणपट्टाधारक उपस्थित होते.

क्रशर आणि खाणपट्टाधारकांच्या समस्या जाणून घेवून जितेंद्र डुडी म्हणाले, क्रशर आणि खाणपट्टा परवानगीकरीता लागणाऱ्या पर्यावरण ना-हरकत प्रमाणपत्राकरीता क्रशर आणि खाणपट्टाधारकांना परवानगी देण्याबाबत पर्यावरण विभागाच्या सचिवांना विनंती करण्यात येईल.

क्रशर खाणपट्टाधारकांनी आपल्या वाहनांवर जीपीएस लावून इलेक्ट्रानिक ट्रन्झिंट पासेस (ईटीपी) ठेवावे. आपआपल्या खाणपट्ट्याची भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी करुन घ्यावी. खाणपट्टयात केलेले उत्खनन आणि त्याकरीता भरलेल्या शुल्काचा ताळमेळ संबंधित तहसीलदाराकंडून तपासून करून घ्यावा.

जिल्ह्यात पारदर्शक पद्धतीने कामकाज करण्यावर प्रशासनाचा भर आहे, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. आपल्या परिसरात बेकायदेशीर कामकाज होत असल्यास प्रशासनास कळवावे, याबाबत तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही जितेंद्र डूडी म्हणाले.

सुहास मापारी म्हणाले, तात्पुरते खाणपट्टाधारकांनी नियमाप्रमाणे ६ मीटर पेक्षाअधिक खोल खोदकाम करु नये, आवश्यक असलेल्या सर्वप्रकारच्या परवानग्या उपलब्ध करुन देण्याकरीता प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही सुहास मापारी म्हणाले.

सुयोग जगताप यांनी जिल्ह्यातील खाणपट्टयाबाबत माहिती दिली. प्रदिप कंद यांनी क्रशर, खाणपट्टाधारकांच्या अडी-अडचणींबाबत सूचना केल्या. प्रशासनाच्यावतीने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

March 2025 2

Latest Articles

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025
वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

किराणा दुकानात गुटखा, सिगारेट विकणाऱ्यांवर कारवाई

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

June 27, 2025
Load More
Previous Post

भारती मेडिकल कॉलेज येथे संशोधन परिषद

Next Post

प. पू. गौरवमुनीजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025
वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

किराणा दुकानात गुटखा, सिगारेट विकणाऱ्यांवर कारवाई

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

June 27, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025
वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

किराणा दुकानात गुटखा, सिगारेट विकणाऱ्यांवर कारवाई

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

June 27, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta