महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला मराठवाडा निरीक्षक तथा माजी आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मा. आमदार लोकनेते राहुल मोटे, मा. जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष संजय दुधागावकर, तसेच मधुकर मोटे, हनुमंत पाटुळे, प्रवीण खटाळ, संजय पाटील, अशोक नलावडे, दिलीप घोलप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विविध नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
