महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यातील अग्रगण्य इंटिरियर डिझाईन कंपनी सय्यम इंटिरियर्स (राहुल रमेश चोरडिया) यांना Architecture’s WOW Award 2025 ने गौरवण्यात आले. हा पुरस्कार त्यांना Residential Interior Design मध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे. Global Business Reconnect या कार्यक्रमाचे आयोजन २५ एप्रिल रोजी Sheraton Hotel, Pune येथे करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राहुल चोरडिया यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
