आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पूर्ववैमनस्यातून खून करून मृतदेह टाकला वरंधा घाटात

Spread the love

पुणे : पूर्ववैमनस्यातून नातेवाईक असलेल्या तरुणाचा खून करून त्याचे शिर कापून मृतदेह वरंधा घाटात टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने केवळ १२ तासांत मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणत दोघांना अटक केली आहे.