• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 18, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

June 18, 2025
0
18 06 25 1
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

शिक्षण विभागातर्फे शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ हा कार्यक्रम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला असून महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्यात अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्यास भारतीय जैन संघटनेचे वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प येथे उत्साहात प्रारंभ झाला.

याचे उद्घाटन एमएससीईआरटीच्या समता विभागाचे उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ, समता विभागाच्या प्रमुख वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, बीजेएस शाळा प्रबंधन समितीचे अध्यक्ष विलास राठोड, एसएमएफचे कार्यकारी संचालक व्ही. वेंकटरमना यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

या प्रसंगी पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातून आलेले शिक्षक, एमएससीईआरटी अधिकारी तथा एसएमएफचे मूल्यवर्धन तज्ज्ञ, मास्टर ट्रेनर्स आदी उपस्थित होते. ‘मूल्यवर्धन हा एक कार्यक्रम नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारी एक चळवळ आहे. हा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

शिक्षणमंत्री, प्रधान सचिव तसेच सर्वच अधिकार्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात काम करण्याची संधी मिळाली, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. प्रत्येकाने स्वतःचा कार्यक्रम म्हणून या प्रशिक्षणात झोकून देऊन सहभाग व्हावे आणि राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यासाठी अथक परिश्रम करावेत, असे आवाहन डॉ. इब्राहिम नदाफ यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना केले.’

शांतिलाल मुथ्था म्हणाले, ‘२००९ ते २०२० या काळात राज्य शासनाच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन १.० व २.० राबविल्यानंतर या वर्षीपासून पुढील पाच वर्षे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक कृतीआराखडा यांच्याशी सुसंगत असे ‘मूल्यवर्धन ३.०’ राज्यातील १ लाख शाळांमधून, ५ लाख शिक्षकांच्या मदतीने, १ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार आहे.

मूल्यवर्धन हा इव्हेंट नाही, तर मुव्हमेंट आहे. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद आहे. सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले, तर भविष्यात नक्कीच शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन झालेले असेल.’

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षाराणी भोपळे यांनी केले. तर उद्घाटन सत्रानंतर तीन बॅचमध्ये १२२ शिक्षकांच्या प्रशिक्षणास प्रारंभ झाला. दि. १६ जून ते १८ जुलै दरम्यान राज्यातील निवडक शिक्षकांचे प्रशिक्षण पाच टप्प्यात होणार आहे.

निवडक शिक्षकांचा राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम

– दिनांक – – शिक्षक संख्या- – जिल्हे –

१६ ते २० जून – १२२ – बुलढाणा, नागपूर, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, अकोला
२३ ते २७ जून – १६६ – छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशीव, नांदेड
३० जून ते ४ जुलै- १६९ – कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक
७ ते ११ जुलै – २२० – बीड, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पालघर
१४ ते १८ जुलै – १७० – मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, सोलापूर

15 1

Latest Articles

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

June 18, 2025
सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल

सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल

June 18, 2025
धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

June 18, 2025
विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025
Load More
Previous Post

धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

Next Post

सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

June 18, 2025
धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

June 18, 2025
धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

June 18, 2025
विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

June 18, 2025
सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल

सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल

June 18, 2025
धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

June 18, 2025
धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

June 18, 2025
विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

June 18, 2025
सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल

सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल

June 18, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta