• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 11, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

सूर्यदत्ततर्फे प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्रींना ‘ग्लोबल लाईफ टाइम अचिव्हमेंट’ व ‘ग्लोबल पीस ॲम्बेसेडर’ पुरस्कार

February 25, 2026
0
25 2 26 2
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

‘सूर्यरत्न – द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया’ उपाधीनेही गौरव

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : प्रेम, मैत्री, करुणा आणि जागतिक शांततेचा संदेश देत मानवी मूल्यांची जोपासना करणारे प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्री महाराज यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या वतीने वर्ष २०२६ चे ‘Suryadatta Global Life Time Achievement Award’ आणि ‘Global Peace Ambassador Award – 2026’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी दादाश्रींनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्या हस्ते हा प्रेरणादायी सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे दादाश्रींच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सूर्यदत्त समूहाची सर्वोच्च विशेष उपाधी ‘Suryaratn – The Modern Saint of India’ प्रदान करण्यात आली.

‘सूर्यरत्न’ ही उपाधी यापूर्वी देश-विदेशातील अनेक आध्यात्मिक विभूतींना प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये श्री श्री रविशंकर, ज्ञानवत्सल स्वामी, स्वामी गोविंद देव गिरी, स्वामी चिदानंद सरस्वती तसेच राकेशभाई झावेरी यांसारख्या विभूतींचा समावेश आहे. त्या गौरवशाली परंपरेत प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्री यांचा समावेश झाल्याने सूर्यदत्त समूहासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला.

सूर्यदत्त समूहाच्या वाटचालीतील हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा ठरला. हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता अध्यात्म आणि आधुनिक विचारसरणी यांचा समन्वय अधोरेखित करणारा ठरला.

विशेष म्हणजे प्रथमच प्रदान करण्यात आलेल्या ‘Global Peace Ambassador Award – 2026’ मुळे या सन्मानाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. दादाश्रींनी सन्मान स्वीकारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उभे राहून (स्टँडिंग ओव्हेशन देत) दादाश्रींच्या जागतिक शांततेसाठीच्या कार्याला मानवंदना दिली.आजच्या स्पर्धात्मक युगात माणसातील ‘मानवता’ कमी होत चालली आहे. अशा वेळी दादाश्रींचे विचार समाजाला अंतर्मुख करतात. त्यांच्या शब्दांत मानवातील सुप्त करुणा जागृत करण्याची ताकद आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेम, करुणा आणि मानवी मूल्यांची रुजवणूक होणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्री म्हणाले की, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून मोठी जबाबदारी आहे.

आजच्या पिढीला केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर प्रेम, मैत्री आणि शांततेची दृष्टी देणे ही काळाची गरज आहे. मैत्रीबोध परिवाराचा मुख्य हेतू समाजसुधारणा आणि नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करणे हा आहे. त्याच मार्गावर सूर्यदत्त समूहही कार्यरत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“सूर्यदत्त आणि मैत्रीबोध या दोन्ही संस्था अध्यात्म आणि शिक्षणाच्या माध्यमातून मानवी मूल्यांची जोपासना करत आहेत. मानवी एकता आणि जागतिक शांतता हेच आपले अंतिम ध्येय असून या प्रवासात आपण सर्वजण एकत्र आहोत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी संपूर्ण सभागृह सकारात्मक ऊर्जा आणि शांततेच्या वातावरणाने भारावून गेले होते.

आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे प्रगती होत असली तरी मनःशांती हरवत चालली आहे. अशा अस्थिर आणि तणावपूर्ण वातावरणात प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्री प्रेम, करुणा आणि निस्वार्थ सेवेचा जो दीप प्रज्वलित करत आहेत, ते कार्य खरोखरच वंदनीय आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

Feb 20263 2

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 10, 2026
मद्यपी चालकाला १५ दिवस कारावासाची शिक्षा

मद्यपी चालकाला १५ दिवस कारावासाची शिक्षा

April 10, 2026
दोघा उच्चशिक्षित तरुणांकडून पिस्टल, ४ काडतुसे जप्त

दोघा उच्चशिक्षित तरुणांकडून पिस्टल, ४ काडतुसे जप्त

April 10, 2026
लाच घेताना सहकारी सोसायटीच्या सचिवाला अटक

लाच घेताना सहकारी सोसायटीच्या सचिवाला अटक

April 10, 2026
खंडणी उकळणारे तीन पोलीस निलंबित

खंडणी उकळणारे तीन पोलीस निलंबित

April 10, 2026
Load More
Previous Post

येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले

Next Post

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026
हॉटेलमध्ये राजरोजपणे सुरु होता हुक्का पार्लर, विना परवाना बार

हॉटेलमध्ये राजरोजपणे सुरु होता हुक्का पार्लर, विना परवाना बार

April 7, 2026
हातचलाखी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

हातचलाखी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

April 7, 2026
फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

April 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Ashishji Bora

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Vijayji Bhandari ( President – JITO Apex )

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Kantilalji Oswal ( Past President – JITO Apex )

April 8, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta