• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

१८ वर्षांच्या युवकाने राज्य शिक्षण बोर्डासह अनेकांना फसवले

March 13, 2026
0
13 3 26 3
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

टेलिग्राम चॅनेलच्या फिचरचा गैरफायदा घेऊन पेपर फोडल्याचे भासवले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : टेलिग्राम चॅनेलवरील ‘रिप्लेस’ या फिचरचा गैरफायदा घेऊन एका १८ वर्षांच्या युवकाने राज्य माध्यमिक शिक्षण मंडळासह अनेकांना गंडवले. पोलिसांच्या तपासात या युवकाने टेलिग्राम चॅनेलच्या फिचरचा गैरफायदा घेऊन अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या टेलिग्राम चॅनेलवर पेपर फुटल्याचे दिसत असले, तरी तो प्रत्यक्ष परीक्षा झाल्यानंतर बदलण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दहावीचा कोणताही पेपर फुटला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चैतन्य विनोद शेंडे (वय १८) असे फसवणूक करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दहावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका भाग १ व भाग २ फुटल्याची फिर्याद महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत जवळीकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती. परीक्षा होण्यापूर्वीच गणित १ व गणित २ चे पेपर टेलिग्राम चॅनेलवरील ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६’ या ग्रुपवर टाकल्याचे दिसून आले होते.

हा ग्रुप तयार करणाऱ्या चैतन्य शेंडे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने फाइल मॅनिप्युलेशन तंत्राचा वापर करून ही फसवणूक केल्याचे समोर आले. टेलिग्रामवर एकदा पीडीएफ फाइल अपलोड केली की ती नंतर बदलता येते.

फाइल बदलल्यावर फक्त मजकूर बदलतो, तर मूळ टाइमस्टॅम्प तसाच राहतो. फक्त ‘एडिटेड’ असा शेरा सोबत दिसतो. आरोपी परीक्षेच्या एक दिवस आधी पासवर्ड संरक्षित पीडीएफ फाइल अपलोड करत असे. त्यानंतर तो त्या ग्रुपवर मेसेज पोस्ट करून ६०० रुपये दिल्यास परीक्षेचा पेपर देऊ शकतो, असा दावा करत असे. विद्यार्थ्यांनी पैसे दिल्यानंतर तो त्यांना तातडीने ब्लॉक करत असे.

प्रत्यक्ष परीक्षा संपल्यानंतर तो खरी प्रश्नपत्रिका मिळवत असे आणि पूर्वी अपलोड केलेली पासवर्ड संरक्षित फाइल प्रत्यक्ष पेपरने बदलत असे. त्यामुळे नंतर पाहणाऱ्यांना त्याने परीक्षेपूर्वीच प्रत्यक्ष पेपर अपलोड केला आहे, असे वाटत होते.

त्यामुळे पेपर फुटल्याचा भास निर्माण होत होता. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली, याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी सांगितले.

असा केला बनाव – टेलिग्राम चॅनेलच्या ‘रिप्लेस’ या फिचरचा गैरफायदा घेऊन तो परीक्षा सुरू होण्यापूर्वी लीक झालेले पेपर त्याच्याकडे असल्याचा भास निर्माण करत असे. त्यासाठी तो पासवर्ड असलेली लिंक टाकत असे. त्या लिंकवरील टाइमिंग पेपरच्या आधीचे असल्याने त्याच्याकडे लीक झालेला पेपर आहे, असा समज होत असे. लोकांनी पैसे पाठविल्यानंतर तो त्यांना तातडीने ब्लॉक करत असे. ब्लॉक केल्यामुळे फसवणूक झालेल्यांना काहीही करता येत नव्हते. परीक्षा झाल्यानंतर तो मूळ प्रश्नपत्रिका मिळवून त्या जुन्या पासवर्ड असलेल्या पीडीएफच्या जागी ‘रिप्लेस’ करत असे. त्यामुळे पाहणाऱ्यांना तो पेपर परीक्षेपूर्वीच टेलिग्राम ग्रुपवर टाकल्याचा भास होत असे. त्यानंतर पुढील पेपरसाठी तो पुन्हा लिंक टाकत असे. त्यामुळे त्याच्याकडे पेपर असल्याचा समज निर्माण होत होता. प्रत्यक्षात मात्र त्याच्याकडे कोणताही पेपर नव्हता.

March 2026 12 13

Latest Articles

नवले पुल परिसरात भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक

नवले पुल परिसरात भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक

March 13, 2026
लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

March 13, 2026
यंत्रांच्या सुखापेक्षा मानवी मूल्यांची जोपासना अधिक श्रेष्ठ : जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा

यंत्रांच्या सुखापेक्षा मानवी मूल्यांची जोपासना अधिक श्रेष्ठ : जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा

March 13, 2026
पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड

पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड

March 13, 2026

बच्चों का भविष्य संवारने के चार पावरफुल मंत्र!!.

March 13, 2026
Load More
Previous Post

यंत्रांच्या सुखापेक्षा मानवी मूल्यांची जोपासना अधिक श्रेष्ठ : जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा

Next Post

लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

नवले पुल परिसरात भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक

नवले पुल परिसरात भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक

March 13, 2026
लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

March 13, 2026
१८ वर्षांच्या युवकाने राज्य शिक्षण बोर्डासह अनेकांना फसवले

१८ वर्षांच्या युवकाने राज्य शिक्षण बोर्डासह अनेकांना फसवले

March 13, 2026
यंत्रांच्या सुखापेक्षा मानवी मूल्यांची जोपासना अधिक श्रेष्ठ : जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा

यंत्रांच्या सुखापेक्षा मानवी मूल्यांची जोपासना अधिक श्रेष्ठ : जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा

March 13, 2026
पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड

पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड

March 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
नवले पुल परिसरात भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक

नवले पुल परिसरात भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक

March 13, 2026
लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

March 13, 2026
१८ वर्षांच्या युवकाने राज्य शिक्षण बोर्डासह अनेकांना फसवले

१८ वर्षांच्या युवकाने राज्य शिक्षण बोर्डासह अनेकांना फसवले

March 13, 2026
यंत्रांच्या सुखापेक्षा मानवी मूल्यांची जोपासना अधिक श्रेष्ठ : जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा

यंत्रांच्या सुखापेक्षा मानवी मूल्यांची जोपासना अधिक श्रेष्ठ : जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा

March 13, 2026
पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड

पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड

March 13, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

नवले पुल परिसरात भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक

नवले पुल परिसरात भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक

March 13, 2026
लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

March 13, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta