पतपेढी बंद करुन चेअरमनसह सर्व जण झाले फरार
कोंढव्यातील खळबळजनक घटना : कर्जासाठी प्रोसेसिंग फी घेऊन अनेकांची फसवणूक! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहन कर्जासह वेगवेगळ्या कामासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी प्रोसेसिंग फी व डिपॉझिटच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेऊन पतपेढी बंद करुन चेअरमनसह कर्मचारी फरार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १२ मार्च ते ३१ मार्च दरम्यान घडला आहे. … Read more