आवृत्ती पुणे

बर्थडे पार्टीमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा जेरबंद

सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल : तळजाई जंगल परिसरातील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावून तरुणीला तळजाईच्या जंगलात नेले. तेथे दारु पिल्यानंतर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शुभम सीताराम शिंदे (वय १९, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कात्रज येथील … Read more

पत्नीच्या त्रासाला कंटाळून 32 वर्षीय तरूणाची आत्महत्या

लोणी काळभोर परिसरातील घटना : पत्नी बांधकाम व्यावसायिकाकडे साईट दाखविण्याचे करते काम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आतापर्यंत पती किंवा सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या अशा बातम्या वाचण्यात येत होत्या. मात्र, आता उलट प्रकार घडू लागले आहेत. पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. महावीर उत्तम जगदाळे … Read more

भरदिवसा ‘मर्डर’ करणार्‍याचा पर्दाफाश करीत एक जेरबंद

मित्रानेच केला घात : पुण्यात आर्थिक संबंधातून समीरवर झाला बेछुट गोळीबार! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार रोजी दुपारी पावणे बाराच्या सुमारास एका व्यक्तीचा सहा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर त्याचे इतर दोन साथिदार फरार झाले आहे. आर्थिक … Read more

अफीमच्या बोंडाचा चुरा बाळगणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

अंमली पदार्थविरोधी पथक-१ची कारवाई : राजस्थान, सासवड येथे छापा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अफीमच्या बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ अंमलीपदार्थ बाळगणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून ७२ हजार रुपये किमतीचा ६ किलो १५४ ग्रॅम पॉपीस्ट्रॉ अंमलीपदार्थ जप्त केला. जोधपूर (राजस्थान) व सासवड (पुणे) येथे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-२ने कारवाई केली.महेश हरमलराम बिष्णोई (वय ३०, … Read more

आरोग्य विभाग पेपर फुटीप्रकरणी नौदलातील खलाशी जेरबंद

सायबर पोलिसांकडून तपास सुरू : आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून, या प्रकरणात पोलिसांनी नेव्हल … Read more

सराईताने दारू पिऊन राडा करीत केला आत्महत्येचा प्रयत्न

वारजे पोलीस स्टेशनमधील प्रकार : आरोपी जामिनावर सुटला आहे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हेगाराने दारुच्या नशेत पोलीस चौकीत येऊन खिडकीच्या काचा हाताने फोडल्या असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. वारजे पोलीस चौकीत झालेल्या या खळबळजनक प्रकाराबद्दल पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मंगेश विजय जडीतकर (वय २१, रा. पारुदत्त … Read more

विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

अग्नीशस्त्र जप्त : गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-१ची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.4) येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर सोसायटी जवळील गाडीतळ येथे करण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीची एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात … Read more

पुण्यात डिलीव्हरी बॉयने तरुणीकडे पाहून केले ‘लज्जास्पद कृत्य’

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : उंड्रीतील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अलीकडे ऑनलाइन खरेदीची टूमच आली आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही ऑनलाईन वस्तू मागवत असतात. त्याची डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉय कधीही घरी येत असतात. अशाच एका घरात डिलिव्हरी बॉयने रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी आला आणि घरात एका 23 वर्षीय तरुणीला पाहून … Read more

एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने ३४ लाखाला गंडा घालणारा जेरबंद

विमानतळ पोलिसांत गुन्हा : पुण्यातील विमानतळ नीलकमल सक्सेस प्रा.लि.मध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 100 दिवसात रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्याला जेरबंद केले असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2021 ते 3 डिसेंबर या … Read more

वाहतूक पोलिस कर्मचारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पोलीस खात्यात खळबळ – सोलापूर रस्त्यावर कवडीपाट टोलनाक्यावर केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बसेसला प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान पोलिसांकडून लाचेची मागणी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसवर कारवाई न करण्यासाठी लोणी काळभोर … Read more