सराईत घरफोड्या २४ तासांत जेरबंद
कोंढवा पोलिसांची कामगिरी : लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोड्या करणाऱ्या सराईतास अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.कोंढवा पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर … Read more