सराईत दोन शिकलगरी गुन्हेगार जेरबंद
गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई : सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : सराईत दोन शिकलगरी गुन्हेगारांस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट तीनला यश मिळाले असून, आरोपीकडून एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशनमधील गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक १८ सप्टेंबर रोजी पोलीस … Read more