अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा सराईत जेरबंद
हडपसर पोलिसांची कारवाई : माझे तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून करीत होता पाठलाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.२१) सकाळी साडेसहाच्या सुमारास सोलापूर रोडवरील बसस्टॉप येथे घडला आहे. गणेश रोहिदास गजरे (वय-30 रा. मारुती मंदिराजवळ, साडेसतरानळी, हडपसर) याला … Read more