रेकॉर्डवरील आरोपीला तांत्रिक विश्लेषणाद्वारे केली अटक
सोलापूर ग्रामीण एलसीबीची कारवाई : ८०हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मोबाईल चोरट्याला अटक करून ८० हजार रुपये किमतीचे आठ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल चोरणाऱ्यास सोलापूर ग्रामीणच्या एलसीबी पथकाने पानवन (ता. माण, जि. सातारा) येथून आरोपीला अटक केली.आरोपीकडून आठ वेगवेगळ्या कंपन्यांचे ८० हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले. आरोपी रेकॉर्डवरील असून, … Read more