आवृत्ती पुणे

फोन टॅपिंग प्रकरणातील रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढल्या

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : परवानगी न घेताच ग्राहक अर्ज आवेदन पत्र मुख्य सचिवांकडे सादर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फोनटॅपिंग प्रकरणात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांनी अंमली पदार्थाच्या टोळीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे कारण सांगून परवानगी न घेताच, ग्राहक अर्ज आवेदन पत्र … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती अटकेत

हडपसर पोलिसांत फिर्याद : मांजरी बुद्रुक येथील अनाजीवस्तीमध्ये घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक केली. मांजरी बुद्रुक येथील अनाजीवस्ती येथे १९ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लक्ष्मी किशोर परमार (वय २१, रा. अनाजीवस्ती, मांजरी बु।।, पुणे) असे आत्महत्या केलेल्या … Read more

अज्ञात ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्याजवळ झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्याच्या पुढे मांजरी हद्दीमध्ये २५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला.योगेशकुमार भट (वय २४) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी … Read more

गोळी झाडून घेणाऱ्या जेल पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू

येरवडा कारागृहातील घटना : कौटुंबिक कारणावरून घटना घडल्याची शक्यता महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या माने यांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान माने यांचा मृत्यू झाला. अमोल मुरलीधर माने (वय-28) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला कोटींचा गंडा

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये रवि कानकाटे व स्वप्नील कानकाटेविरूध्द गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उद्योजक महिलेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्याचा दुप्पट परतावा करून देतो असे आमिष दाखवून तब्बल एक कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ममता … Read more

मेगा सेंटरच्या पार्किंगमध्ये रिव्हॉल्व्हरच्या धाकाने लुटणाऱ्यावर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : लाथाबुक्क्यांनी आणि हॉकी स्टीकने केली मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपिंनी रिव्हॉल्व्हरची धमकी देत कारच्या काचा फोडून रोख पन्नास हजार रुपयांची बॅग चोरून नेली. मगरपट्टा येथील मेगा सेंटरच्या पार्किंगमध्ये २५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.इजाज पठाण (वय ३४, रा. सातववाडी-हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये … Read more

खुनाच्या प्रयत्नातील फरार तडीपार आरोपी केला जेरबंद

समर्थ पोलिसांची कामगिरी : मंगळवार पेठेत केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले असताना तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन शहरात वावरणाऱ्या आणि खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ही कारवाई मंगळवार पेठेत करण्यात आली. रोहण्या उर्फ रोहन … Read more

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून खंडणी उकळणारा जेरबंद

चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी : साथीदारावर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपये खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने दहा लाख रुपये घेऊन पुन्हा 2 लाखाची खंडणी मागितली. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या … Read more

कुऱ्हाडीने प्राणघातक वार करणाणाऱ्यावर गुन्हा

विमानतळ पोलिसांत फिर्याद : विमाननगरमधील इंटरविडा शाळेजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तु कोणत्या मुलीला फोन करीत होता, असे म्हणत कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. विमाननगरमधील इंटरविडा शाळेजवळील चौकात २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. राहुल धुमाळ (वय २२, … Read more

किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करणारा अटकेत

खडक पोलिसांत फिर्याद : गंज पेठेतील पीएमसी कॉलनीमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करणाऱ्यास खडक पोलिसांनी अटक केली. गंज पेठेतील पीएमपी कॉलनीमध्ये २५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. शैलेश विजय कसबे (वय २९, रा. ५४, पीएमसी कॉलनी, गंजपेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more