बापरे… शिक्षिकेवर बलात्कार करणाऱ्या पोलिसावर गुन्हा
भोसरी पोलिसांत फिर्याद : एकट्या महिलेच्या असह्यतेचा घेतला फायदा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलीसोबत एकट्या राहणाऱ्या शिक्षिकेवर चक्क पोलिसानेच बलात्कार केल्याचा अघोरी प्रकार समोर आला. एवढेच नाही तर गरोदर राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत … Read more