इंस्टाग्रामवरील कॉमेंटवरुन मारहाण करणाऱ्यावर खुनाचा गुन्हा
कोथरूड पोलिसांत फिर्याद : कोथरुडमधील हाय स्कोअर कॅफेमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इंस्टाग्रामवरील कॉमेंटवरुन 5 ते 6 जणांच्या टोळक्याने 19 वर्षाच्या युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन जबर जखमी केले. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोथरुडमधील रामबाग कॉलनीतील हाय स्कोअर कॅफेमध्ये बुधवारी सकाळी साडेअकरा … Read more