अवैध धंदेवाल्याशी संपर्कात असलेल्या पोलिसाचे निलंबन
पोलीस उपायुक्तांचे आदेश : खुले आम धंदे सुरू असल्याने केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील अवैध धंद्येवाल्यांशी संपर्कात राहून कर्तव्यात सचोटी, कर्तव्यपरायणता न राखल्यामुळे एका वजनदार पोलिस कर्मचार्याला तडकाफडकी निलंबीत करण्यात आलं आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी निलंबित केले असून, बुधवारी रात्री उशिरा … Read more