‘कन्फाईनमेंट डिटेन्शन सेल’मध्ये छळ करणाऱ्या कर्नलसह सातजणांवर गुन्हा
खडकीतील सीएसडीमधील घटना : मिलटरी कॅन्टीनची दारु बाहेर विकल्याच्या आरोपातून केला होता छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेंजहिल्स गोल मार्केट येथील लष्कराच्या कॅन्टीनमधून स्वस्तात दारु घेऊन ती बाहेरच्या लोकांना विकत असल्याचा आरोप करुन एका जवानाला बेदम मारहाण करुन त्याला 20 दिवस कन्फाईनमेंट डिटेन्शन सेलमध्ये ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. … Read more