भेसळयुक्त ताडीची विक्री करणारा एक वर्षासाठी स्थानबद्ध
पोलीस आयुक्तांची एमपीडीए कायद्यान्वये ५७ जणांवर कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासायनिक भेसळयुक्त ताडीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या अभिलेखावरील गुन्हेगाराला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल ५७ जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. अनिल व्यंकटेश भंडारी (वय २५, रा. गिरीराज चौक, … Read more