‘मटका किंग’ खूनप्रकरणी पुण्यातील भाजपचा ‘गोल्डन मॅन’ अटकेत
शिरवळ पोलिसांनी पुण्यात केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील मटका किंग संजय पाटोळे याच्या खून प्रकरणी पुण्यातील भाजप पदाधिकारी व गोल्डन मॅनला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. भारती विद्यापीठ परिसरात अमोल हुलावळे हा गोल्डन मॅन म्हणून ओळखला जातो. अमोल बंडोपंत हुलावळे (वय ३६, रा. कात्रज) असे या गोल्डन मॅनचे नाव आहे. अमोल … Read more