ऑनलाइन फोन पे ॲपद्वारे सोनारांची फसवणूक
सोनारांची पोलिसांत फिर्याद : चंदननगर, वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अलीकडे चोरट्यांकडून चोरीचे नवे फंडे वापरले जात असल्याचे उघडकीस आले आहे. ऑनलाइन पे ॲपद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्यांनी ऑनलाइन फोन पे ॲपद्वारे पेमेंट केल्याचे भासवून तीन वेगवेगळ्या ठिकाणी एक लाख सहा हजार … Read more