पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेन चोरणारे दोघे जेरबंद
कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी : एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्कमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने साडेतीन तोळ्याची चेन चोरणाऱ्या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून साडेतीन तोळ्याची चेन आणि डिओ मोपेड असा एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सनी संजय सपकाळ (वय २४, रा. संत … Read more