आवृत्ती पुणे

विवाह संस्थांच्या 3 महिलांविरूध्द गुन्हा दाखल

सिंहगड पोलिसांत फिर्याद : जोडीदार पाहणाऱ्या १८ वर्षांच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला फसविले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आयुष्यभर काम केल्यानंतर आता उतार वयात जवळ कोणी नाही. अशावेळी काळजी घेणारे कोणी असावे, या भावनेतून त्यांनी ८१ व्या वर्षी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लग्नासाठी स्थळ दाखविण्याची फी म्हणून विविध कारणे सांगून तब्बल ९५ हजार रुपयांना … Read more

अनुदान मिळवून देण्याच्या आमिषाने वृद्धेला एक लाखाला फसविले

समर्थ पोलिसांत फिर्याद : खडकमाळ आळीतील मामलेदार कचेरीतील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वृद्ध महिलांना गाठून त्यांना तुम्हाला पेन्शन लागली असल्याची बतावणी करुन सरकारी कार्यालयातून पेन्शन मिळवून देतो, त्यासाठी अंगावरचे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगून तुमचा नंबर लावून येतो, असे सांगून दागिने घेऊन चोरटा पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ए. … Read more

सराफी दुकानात गोळीबार करुन पळून जाणारा चोरटा जेरबंद

कोंढव्यातील थरार ! : पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांनी धाडसाने पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यातील सराफ दुकानात शिरुन गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याच्या हातात पिस्तुल असतानाही धाडसाने एका पोलीस अंमलदाराने झडप घालून त्याला पकडले. पिस्तुल घेऊन पळून जाणार्‍यास पकडणारे पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांचे कौतुक केले जात आहे.सौद असिफ सय्यद (रा. फैजाना … Read more

महावितरणचा उपकार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा : लाचलुचपत विभागाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इलेक्ट्रिक ठेकेदाराकडून ग्राहकांचे ओपन प्लॉटमध्ये ट्रांसफार्मर कनेक्शन घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन ते पुढील कार्यालयास पाठवण्यासाठी महावितरण कंपनीच्या उरुळी कांचन उपविभागातील उपकार्यकारी अभियंत्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने ही कारवाई केली.प्रदीप वासुदेव … Read more

मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात विवाहितेचा मृत्यू

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर-गायमुख रस्त्यावर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पती-पत्नी मोटारसायकलवर दत्तवाडी-गायमुख दरम्यानच्या रस्त्यावरून जात असताना अपघात झाला, या अपघातामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात १० फेब्रुवारी २०२२ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील मल्हार सोसायटीसमोर झाला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजेश … Read more

पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता

खडक पोलिसांत होता गुन्हा दाखल : आरोपी फिर्यादी मित्र-मैत्रणी होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश लक्ष्मण तोंडे (वय-20) याची पॉक्सो गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. आरोपी तोंडे याची विशेष सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी निर्दोष मुक्तता केल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने … Read more

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी पथक-१ची कारवाई : आरोपी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथक-१ने अटक केली. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाला होता. ही कारवाई पुण्यातील बालाजीनगर येथील के. के मार्केट येथे करण्यात आली.गणेश रामलु मोडावत (वय-29 रा. शिवमल्हार … Read more

बुटामधून सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी करणारा जेरबंद

सीमा शुल्क विभागाची कारवाई : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करीच्या आरोपात पकडण्यात आले आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या प्रवाशाने तब्बल 34 लाख 81 हजारांच्या सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी आपल्या पायातील बुटामधून केल्याचा प्रकार सीमा शुल्क विभागाच्या … Read more

मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईतांना ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट-५ची कारवाई : जबरी चोरीचे 4 गुन्हे उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या एकट्या व्यक्तीला हेरुन त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरणाऱ्या रेकॉर्डवरील दोन चोरट्यांना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-६ने अटक केली आहे. आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस आले असून, पोलीसांनी 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पुण्यातील कोंढवा येथील … Read more

दारु पिण्यास पैसे न दिल्याने कोयत्याने वार करणारे जेरबंद

दत्तवाडी पोलिसांची कारवाई : सराईत गुंडाची जनता वसाहतीत दहशत ? महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याने जाणार्‍या तरुणांनी दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने गुंडाच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत माजवणाऱ्यांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. केट्या ऊर्फ अमित थोपटे (वय ३०), सुरज … Read more