आवृत्ती पुणे

पीएमपीच्या चाकाखाली ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : बस आणि चालक-वाहकांना पोलिसांनी घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्ता ओलांडत असताना एक ज्येष्ठ महिला पीएमपीएमएल बसच्या मागील चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर मुख्य चौकात बुधवारी (दि.9) दुपारी पावणे चारच्या सुमारास हा अपघात झाला.पदमा पंढरीनाथ गायकवाड (वय ७५, रा. गोल्डक्राफ्ट हाऊसिंग सोसायटी, चव्हाण … Read more

पिस्टलसदृश वस्तूच्या धाकाने चोरी करणाऱ्यावर गुन्हा

वानवडी पोलिसांत फिर्याद : केदारी पेट्रोल पंपासमोरील मेडिकल दुकानात घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिस्टलसदृश वस्तूच्या धाकाने पाच हजार रुपये चोरून नेणाऱ्यावर वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. वानवडीतील केदारी पेट्रोलपंपासमोर नॅन्सी टॉवरमधील वेलनेस फॉरएव्हर मेडिकलमध्ये पहाटे पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली. राजेश अलकोंडा (वय ३९, रा. गंज पेठ, पुणे) यांनी … Read more

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कोयता फेकून मारणाऱ्यांवर गुन्हा

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : जनता वसाहतीमधील वाघजाई मंदिर परिसरात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पाठलाग करून कोयता फेकून मारणाऱ्या चार हल्लेखोरांवर दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. जनता वसाहतीमधील वाघजाई मंदिर परिसरात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. सौरभ … Read more

शिवीगाळ करीत हप्ता गोळा करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

हडपसर पोलिसांची कामगिरी : शेवाळेवाडी मार्केटच्या पाठीमागील घोडे कंपनीच्या रस्त्यावर अडवून घेत होते हप्ता महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत हप्ता घेणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना १ जानेवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घोडकंपनी रस्त्यावरील पुल, शेवाळेवाडी मार्केटच्या पाठीमागील बाजूस अडवून हप्ता घेत … Read more

निलेश घायवळ टोळीतील मोक्का प्रकरणात एक जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई : फरार आरोपीला मोरगाव येथून केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) व खुनाचा प्रयत्न तसेच खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणात फरार असलेल्या निलेश घायवळ टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने मोरगाव (जि. पुणे) येथून अटक केली. गणेश सतीश राऊत (वय-31 रा. ज्ञानेश्वर कॉलनी, डीपीरोड, कोथरुड) … Read more

‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईताचा वारजे माळवाडीत ‘राडा’

वारजे पोलिसांत फिर्याद : गोकुळनगर येथे कार अडवून तरुणावर कोयत्याने वार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘मी इथला भाई आहे,’ असे म्हणून कारमधून जाणार्‍या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन एका गुंडाने वारजे माळवाडीत भर रस्त्यावर राडा घातला. वारजे माळवाडी पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. शुभम अनिल सुद्देवार (वय २८, रा. चैतन्य … Read more

पत्नीच्या त्रासाला कंटाळून सैन्य दलातील जवानाची आत्महत्या

वानवडी पोलिसांत गुन्हा : सोडचिठ्ठीसाठी १५ लाख रुपयांची करीत होती मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सैन्य दलाच्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) नर्सिंग असिस्टंट पदावर कार्यरत असलेल्या जवानाने पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव … Read more

पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

सोमवारी पहाटे घडली घटना : येरवडा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली. समाधान कांतीलाल सावंत (वय-26 रा. कोळेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या न्यायाधीन बंद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा … Read more

गँगस्टर शरद मोहोळ टोळीचा म्हाळुंगेमध्ये धुमाकूळ

हिंजवडी पोलिसांत फिर्याद : वाहनांवर दगडफेक करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्यावसायिक वादातून पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली, या कारणावरुन शरद मोहोळ याच्या सांगण्यावर त्याच्या टोळक्याने म्हाळुंगे येथील राधा चौकातून जाणार्‍या येणार्‍या गाड्यांवर दगडफेक केली. कुंड्या फेकून मारुन व्यावसायिकाच्या साथीदारांवर गंभीर हल्ला केला. वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केल्याचा प्रकार … Read more

अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा नोकर जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : गर्भवती राहिल्यानं प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडिलांबरोबर काम करणार्‍या नोकराने ११ वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून ११ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या २५ वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. ही घटना उरळी कांचनमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये घडली. … Read more