आवृत्ती पुणे

पोलीस चौकशीत बरे वाईट होईल या भीतीने युवकाची आत्महत्या

नागरिकांमध्ये तीव्र संताप : लोणी काळभोर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून तीन चौकशी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरूळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) पिंपरी सांडस येथे झालेल्या खुनाच्या चौकशीत बरे वाईट होईल, या भीतीने युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंपरी सांडस येथे झालेल्या खून प्रकरणात भवरापूर येथील एका युवकाची … Read more

वाहन चोरी करणाऱ्या तिघा सराईतांच्या मुसक्या आवळल्या

अलंकार पोलिसांची कामगिरी : ११ गुन्हे उघड, १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहनचोरी करणाऱ्या तीन सराईतांच्या अलंकार पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून वाहन चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आले असून, 1 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाला पंढरपूर येथून अटक करण्यात … Read more

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून

विमानतळ पोलिसांत गुन्हा : मृतदेह बाथरुममध्ये आढळल्याने प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाला नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.७) उघडकीस आली. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून पळ काढला आहे. गुलाम मोहम्मद शेख (वय-30 रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ … Read more

पीएमपी बसमध्ये ९० हजारांच्या दागिन्यांची चोरी

हडपसर-भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : पोलीस स्टेशनशेजारी होतात चोऱ्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या ९० हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, कात्रज-स्वारगेट दरम्यान पीएमपी बसमध्ये प्रवास करीत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने … Read more

गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधणे पडले पावणेदोन लाखाला

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील ५१ वर्षीय नागरिकाने केली तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुगलवरुन कस्टमर केअर नंबर शोधणे एका नागरिकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सायबर चोरट्याने त्यांना अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून त्यात माहिती भरायला लावून तब्बल पावणे दोन लाख रुपयांना गंडा घातला. ही घटना १९ व २० जुलै २०२१ दरम्यान घडली. … Read more

रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये ठोकाठोकी

मुंढवा पोलिसांत फिर्याद : मुंढवा-केशवनगर येथील संभाजी चौकात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यावरुन दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाल्याने रिक्षाचालकांनी एकमेकांना लाकडी दांडक्याने ठोकाठोकी केली. मुंढव्यातील केशवनगर येथील संभाजी चौकात रविवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुल अंबादास जाधव (वय ३०, रा. मांजरी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

येरवडा पोलिसांत फिर्याद : शास्त्रीनगरमधील डॉन बॉस्को शाळेसमोर घडला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा शास्त्रीनगर चौकातील डॉन बॉस्को शाळेसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मित्रासमवेत मोटारसायकलवरून जात असताना वाहनाची धडक बसून रविवारी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला. तुषार श्यामराव पाटील (वय २६) असे अपघातात मृत्यू … Read more

भाड्याच्या घरातून काढून टाकल्याने केला विवाहितेचा खून

विमानतळ पोलिसांत फिर्याद : लोहगावमधील संत तुकारामनगरमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भाड्याच्या घरातून काढून टाकल्याच्या रागाने विवाहितेचा खून करून घराला कुलूप लावून पळून गेला. लोहगावमधील संत तुकाराम महाराज मंदिराजवळ ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी तीन ते रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. रघुनाथ सूर्यवंशी (वय ४२, रा. लोहगाव, पुणे) यांनी विमानतळ … Read more

अपहरणाचा बनाव करणाऱ्या आईचे बिंग फुटले

कोथरूड पोलिसांत फिर्याद : पोलिसांनी २४ तासांत आठजणांना ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोथरुडमधून एका चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार आईने पोलिसांकडे केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला असता फिर्यादी महिलेनेच एका मध्यस्थामार्फत चार वर्षाच्या मुलाला एक लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली. एवढेच नाही, तर महिलेने ज्या … Read more

‘थांब तुला खल्लास करतो’ म्हणत तरुणावर ‘बुछूट’ गोळीबार

बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद : पूर्ववैमनस्यातून शिवशंकर सोसायटीतील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका टोळक्याने तरुणावर दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बिबवेवाडी येथे घडली आहे. तसेच या टोळक्याने हातात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बिबवेवाडी … Read more