स्वप्नील कांचनवर जमीन हडपल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा
लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : स्वप्नीलच्या दहशतीमुळे तक्रार दिली जात नव्हती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्याजाने दिलेल्या ७ लाखांच्या रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात जबरदस्तीने १८ गुंठे जमीन नावावर करुन घेणार्या स्वप्नील कांचन टोळीने आणखी एका शेतकर्याची २० आर जमीन बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २० ऑक्टोबर २०१५ पासून आतापर्यंत घडला आहे. लोणी … Read more