आवृत्ती पुणे

तीनशे कोटींची क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करणारे जेरबंद

वाकड पोलिसांची कारवाई : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस शिपायाचे प्लॅनिंग उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तीनशे कोटींची करन्सी व पैशाच्या हव्यासापोटी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या मुख्य सूत्रधार आणि पोलीस कर्मचाऱ्यासह आठजणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रफिक अलाउद्दीन सय्यद (वय ३८) यांनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे, पुणे) यांचे सात-आठजणांनी ताथवडे येथील हॉटेल समाधान येथून … Read more

विनापरवाना देशी-विदेशी दारू व बिअर विकणाऱ्यावर गुन्हा

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : एक लाख रुपयांचा देशी-विदेशी दारू-बिअर जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैधरित्या हॉटेलमध्ये देशी-विदेशी दारू व बिअर विकणाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा विभाग पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी चिंबळी फाटा (ता. खेड, जि. पुणे) येथील हॉटेल पायलवर कारवाई करून सहा हजार ५० रोख व एक लाख तीन हजार … Read more

घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी खंडणी मागणारा जेरबंद

मुंढवा पोलिसांत फिर्याद : सन लाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अ‍ॅन्ड मुव्हर्सच्या मालकांविरूध्द गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातून मुंबईच्या घरी पोहचविण्यासाठी घरगुती सामान घरी न पोहोचविता टेम्पोच्या लोकेशनसाठी 5 हजार रुपयांची अधिक मागणी करणाऱ्याला जेरबंद केले असून, चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु व … Read more

लोखंडी कोयता व रॉडने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : तळजाई वसाहतीमधील डाळिंब चौकात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : म्हसोबा चौकात पाच जणांच्या टोळके उभ्या केलेल्या गाड्यांचे नुकसान करीत होते. त्यावेळी माझ्याकडे काय बघतोस म्हणून पाठलाग करून लोखंडी कोयता व रॉडने मारहाण करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पद्मावती येथील तळजाई वसाहतीमधील डाळिंब चौकात ३० जानेवारी … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोरतापवाडीतील शिवा फार्माजवळ झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. सोरतापवाडी येथील शिवा फार्मजवळ २८ जानेवारी २०२२ रोजी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.सतीश गुंडीबा देडे (वय ४७, रा. चोरगेवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. … Read more

फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने चौघांची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : प्रमोद दोडके विरूध्द गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आपण मुळ जागा मालक असून सोसायटीमध्ये आपल्या वाट्याला येणारे फ्लॅट विकत देण्यापोटी कोट्यवधी रुपये घेऊन एकाने चौघांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जुलै २०१८ पासून आंबेगाव येथील तारा वेस्ट ब्रुक फिल्ड सोसायटीतील फ्लॅटबाबत घडला आहे. … Read more

अतिक्रमण केल्याने इरफान मुलाणी यांच्या विरुद्ध गुन्हा

कोंढव्यात गगन एमिरल्ड सोसायटीमधील प्रकार उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत असून लोकांकडे एकापेक्षा अधिक गाड्या झाल्याने आता मोठमोठ्या सोसायटीमध्येही पार्किंगवरुन वाद वाढू लागले आहेत. कोंढव्यातील गगन एमिरल्ड सोसायटीत पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 2020 ते 27 जानेवारी 2022 दरम्यान … Read more

सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या महिलेकडून मुद्देमाल जप्त

खडक पोलिसांची कामगिरी : पुण्यातील एच. पी ज्वेलर्समध्ये झाली होती चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गणेश पेठेतील एच.पी. ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तिच्याकडून 1 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 5 सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या. आरोपी महिलेला अंबेगाव बुद्रुक येथील राहत्या घरातून अटक केली. ही घटना … Read more

गांजा विक्री करताना सराईत गुन्हेगाराला अटक

मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : आंबेडकरनगर येथून २३ हजार रुपयांचा गांजा जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला गांजा विक्री करताना मार्केटयार्ड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरनगर येथे करण्यात आली. आरोपीकडून 23,050 रुपयांचा 1134 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.अजय उर्फ गोट्या भागप्पा मुळे (वय-27 रा. … Read more

तडीपारी संपलेल्या गुन्हेगाराची ५५ वर्षाच्या आईला मारहाण

विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : शनिवार पेठेतील राहत्या घरी घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईला माऊलीपासून अनेक उपमा दिल्या जातात. मात्र, याच आईवर आता छोट्या छोट्या कारणावरुन हात उचलण्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. कबतुर घरात का घेऊन आला, असे विचारल्याने एका तडीपारी संपल्याने घरी आलेल्या गुन्हेगाराने आपल्या ५५ वर्षाच्या आईला उलथण्याने … Read more