‘हिमाली’ गृहरचना संस्थेत 19 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार
एरंडवण्यातील प्रकार : अलंकार पोलीस स्टेशनमध्ये सचिव सुरेश शहा यांच्यासह तिघांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एरंडवणे येथील हिमाली रेसिडेन्शीयल सहकारी गृहरचना संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संस्थेच्या सचिवासह तिघांवर अलंकार पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2016-17 आणि 2018-19 च्या लेखापरीक्षणात समोर आला … Read more