आवृत्ती पुणे

सदुंबरे गावातील हत्याकांडामध्ये गोवलेल्याची निर्दोष मुक्तता

जिल्हा व सत्र न्यायाधीश : राजकीय दबावापोटी पोलिसांनी बनवला बळीचा बकरा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोपीविरुद्ध म्हणणे संशयास्पद असल्याचे मुद्दे वकिलांनी मांडले. पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी महेंद्र तळपे याची निर्दोष मुक्तता केली. सदुंबरे (ता. मावळ) तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये २१ मे २०१६ रोजी सकाळी … Read more

सुसाईड नोट लिहून माय-लेकीची गळफास घेऊन आत्महत्या

हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद : किरकटवाडीतील मुलीने घेतला टोकाचा निर्णय महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईच्या दुर्धर आजारामुळे तिचे हाल पाहवत नसल्याचे चिठ्ठीत लिहून माय-लेकींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरकटवाडी येथे मध्य रात्री दोनच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली. संगिता दत्तात्रय … Read more

कानाचा चावा, पातळ भाजी तोंडावर फेकून स्क्रू ड्रायव्हरने केले जखमी

भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : चार्जर दिला नाही म्हणून दोघा भावांची झाली मारामारी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईल हा आता सर्वांचा जीव की प्राण झाला आहे. मोबाईल जर बंद पडला तर लोक हैराण होतात. याच कारणावरुन दोघा भावांनी एका तरुणाच्या पाठीस व कानाचा चावा घेतला. त्याच्या तोंडावर जेवणातील पातळ भाजी टाकली. पाठीत स्क्रु … Read more

बारा मोबाईल व दोन स्मार्ट वॉच चोरणाऱ्यावर गुन्हा

मुंढवा पोलिसांत फिर्याद : ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रा. कंपनीच्या घोरपडी शाखेत झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारा वेगवेगळ्या कंपन्यांचे १२ मोबाईल आणि दोन स्मार्ट वॉच असा एकूण तीन लाख ६० हजार ९५५ रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या कामगारावर गुन्हा दाखल केला आहे. ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या व्हेअर हाऊसच्या घोरपडी शाखेत १८ … Read more

टीईटी परीक्षा घोटाळ्यातील एजंट निशाण्यावर

पुणे सायबर पोलिसांचे टार्गेट : जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पाच कोटी दिल्याची दिली कबुली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण … Read more

बिर्याणीचे पैसे मागितले म्हणून मारहाण करणारे तिघे जेरबंद

हडपसर पोलिसांत फिर्याद : टीका भाजण्याच्या लोखंडी सळईने मारीत केली अश्लील शिवीगाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिर्याणीवरुन वाद झाल्याच्या घटना पुण्यात यापूर्वी घडल्या आहे. तो वाद संपत नाही तोच आता पुन्हा एकदा बिर्याणीवरुन वाद झाला आहे. बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका केटरिंग व्यावसायिकाला तीन जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. हा प्रकार पुण्यातील … Read more

थकित वीजबिल वसुली करणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण

भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा : आंबिलओढा येथील पीएमसी कॉलनीत घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. वीजबिल थकल्याने वीज कनेक्शन कट करण्यासाठी आल्याच्या रागातून माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना पुण्यातील आंबील ओढा … Read more

वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तब्बल चार दिवस ठेवले होते डांबून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी दिलेले हात उसने पैसे परत न केल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणाला सिंहगड रोडवरुन अपहरण करुन चार दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा … Read more

अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

कोंढव्यातील घटना : कॉलर धरल्याच्या रागाने मोटारसायकलने दिली धडक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याने तिने त्याची कॉलर पकडली. त्याचा राग मनात धरुन त्याने कारने मोटारसायकलला धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी विनयभंग व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल … Read more

पुणे पोलिसांच्या रडारवरील नगरसेवक घोगरेंचा रजेचा अर्ज

नगरसेवकपद वाचविण्याचा प्रयत्न : घोगरेच्या साथीदारांनी ठेकेदाराचे अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांचा पोलीस शोध घेत असताना, त्यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेस उपस्थित राहू शकणार नसल्याने रजेचा अर्ज टाकला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून घोगरे मुख्य … Read more