आवृत्ती पुणे

शालेय स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र वाटप

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिस वर्धापन दिनानिमित्त भारती विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर येथे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.भारती विद्यापीठातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आयोजित चित्रकला … Read more

गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : पाऊण लाखाचे आठ मोबाईल केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करून पाऊण लाख रुपयांचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले. खराडी, चंदननगर येथे गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने ही दमदार कामगिरी केली. मुकेश शिवलाल दिवाकर (वय २१, रा. यशवंतनगर, जुने साईबाबा मंदिरामागे, खराडी, … Read more

स्वामी समर्थ मंदिरात दानपेटीतील पैसे चोरणारा जेरबंद

हडपसर पोलिसांत दोन फरारींवर गुन्हा : मांजरी बुद्रुक येथील भापकरमळामधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटीमधील पैसे चोरणाऱ्यास अटक केली असून, दोन साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. मांजरी बुद्रुक येथील भापकर मळा येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये ८ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चेतन किसन साळुंखे … Read more

नोकरी गेल्यानं नैराश्यातून जीवरक्षक तरूणाची आत्महत्या

मुंढव्याच्या केशवनगरमधील घटना : कोरोनामुळे आर्थिक संकटांचा सामना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनचं संकटही आणखी गडद होत चालले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सामान्य नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे लागू करण्यात येणऱ्या निर्बंधामुळे आणि नोकरी गेल्यामुळे … Read more

पुण्यात मसाजसाठी आलेल्या तरुणीबरोबर केले अश्लिल कृत्य

डेक्कन पोलिसांत फिर्याद : हेअर आर्टच्या कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन जिमखान्यावरील एका पॉश लेडिज सलूनमध्ये तरुणी गेली असताना तेथील कर्मचाऱ्याने मानेचा मसाज करताना लज्जास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी मंदार साळुंखे या कर्मचाऱ्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस … Read more

कंटेनरच्या चाकाखाली मोटारसायकलवरील महिलेचा मृत्यू

सिंहगड रोड पोलिसांत तक्रार : कात्रज-नवले ब्रिज रोडवर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकलवरील एकीचा कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू, तर सहप्रवासी जखमी झाला. कात्रजकडून नवले ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. पूजा निलेश कांबळे (वय ३०, रा. संगम रेसिडेन्सी, वडगाव बु।।, पुणे) असे मृत्यू … Read more

सुखसागरनगरमध्ये चाकूने भोसकून खून करणारा जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा : इंजिनिअरने रागाच्या भरात केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील सुखसागर नगर भाग-2 मध्ये सुरू बांधकामाचा कचरा शेजारच्या घरावर पडल्याने झालेल्या भांडणात इंजिनिअरने रागाच्या भरात एकाच्या छातीत चाकू भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना (सोमवार, दि. १० जानेवारी २०२२) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. शरद सीताराम पुरी (वय 35, … Read more

कामगारानेच ८३ लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा : धानोरीतील भैरवनगर येथे झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कामगारानेच ८३ लाख २७ हजार ४१० रुपये किमतीच्या दोन किलो ८१ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची तक्रार सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्याने दिली. गुडविल संस्कृती महाराणा प्रताप चौक, धानोरी रोड, भैरवनगर, धानोरी येथे २९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास … Read more

पुण्यात अवैध खासगी सावकारी करणार्‍या सातजणांवर गुन्हा

पुणे पोलिसांची हेल्पलाईन सुरू : पठाणी व्याज घेणाऱ्यांना चाप बसणार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खासगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. खासगी सावकारांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी तगदा लावला जातो. सावकाराकडून होत असलेल्या पठाणी व्याज वसुलीच्या संदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी येत आहेत. खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी हेल्पलाइन सुरु केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत … Read more

नगरसेवक चोरबेले यांनी तयार केली महत्त्वपूर्ण दिनदर्शिका

चंद्रकांत पाटील : पंतप्रधान मोदी यांच्या भावमुद्रेतील दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नगरसेवक प्रवीण चोरबेले व माजी नगरसेविका मनीषा चोरबेले यांनी प्रत्येकाला उपयोगी पडेल आणि माहितीचा खजिना असलेली दिनदर्शिका तयार केली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, सहकार परिषद … Read more