महाराष्ट्र

Konkan: कोकण, महाड शिवाय पोलादार भागातील पूरग्रस्तांतील ७०० कुटूंबना मदतचा हात.

Konkan: कोकण, महाड शिवाय पोलादार भागातील पूरग्रस्तांतील ७०० कुटूंबना मदतचा हात.

कोकण: आपल्या महाराष्ट्रमध्ये भीषण पूरपरिस्थिती मुध्ये कोंकण (Konkan) भागातील अनेक कुटुंबांना भीषण फटका बसला आहे, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संगठनेच्या माध्यमातून ७०० कुटुंबाना खाद्यपदार्थ जसे की, पाणी बॅटल,बिस्कीट, धान्य, तेल, साखर, चहा पावडर, पोहे, रवा, कडधान्य, डाळी, मीठ, मसाले, कपडे, महिला व लहान मुलांसाठी कपडे चादर, अंथरून पांघरून, शिवाय उबदार कपडे, ताडपत्र्या, तसेच महत्वाचे प्रथमिक उपचारसाठी मेडिलकल किट हि देण्यात आहे. व शक्य तेवढ्या जीवन आवश्यक वस्तू देता येतात तेवढ्या देणायचा प्रयत्न या संघटनेने केला आहे.

यासाठी डॉ.अविनाश साहेब संकुडे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच मा. प्रविण राठोड, आंतरराष्ट्रीय युवा अध्यक्ष – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, राष्ट्रीय उपाध्यक्ष – माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. याचे विशेष योगदान लाभले. यासाठी महीला उपाअध्यक्ष व कार्यकर्ते याांनीही उपस्थिती दर्शवली, तसेच मुंबई मानवाधिकार राजदूत संघटना सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button