आवृत्ती पुणे

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये अनेक उपयोगी वस्तूचा जाहीर लिलाव ।

लष्कर पोलीस स्टेशन : कोर्टाच्या परवानगीने होणार लिलाव महाराष्ट्र 360 न्युज पुणे :लष्कर पोलीस स्टेशन येथे मागील अनेक दिवसापासून पडून असलेला जुना मुद्देमाल कोर्टाच्या परवानगीने पोलिसांनी लिलावात काढला आहे. यामध्ये जुने लॅपटॉप,कपडे,मोबाइल,कार टेप अशा अनेक वस्तू असणार आहेत.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हा लिलाव होणार आहे. यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो.न्यायालयाची … Read more

व्यावसायिकाला बंदुकीतून गोळीबार करून लुटणाऱ्या टोळीचे गूढ उकलण्यास यश

दरोडा व वाहनचोरी पथक-१ गुन्हे शाखेची कामगिरी : दोघांना घेतले ताब्यात पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज सिंहगडरोड, पानमळा भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे या भागात होणारी मोठी चोरीची घटना टळली आहे. लोणी काळभोर परिसरात अज्ञात आरोपींनी बंदुकीतून गोळीबार करून एका व्यावसायीकाला त्याच्या कंपनीत … Read more

धक्का मारून मोबाईलची चोरी

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : माळवाडी रोडवर मोपेडस्वारांचे कृत्य पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज धक्का मारून १२,००० रुपये किमतीचा मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी दोघा अज्ञात मोपेडस्वारांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. या प्रकरणी रंजित म्हात्रे (वय २५, रा. हडपसर पुणे) यांनी मोपेड गाडीवरील अनोळखी दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. … Read more

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुणे-सोलापूर रस्त्यावरील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात फरारी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी ज्योती राक्षे (वय ४४, वर्षे, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

लोहगावात एकाच इमारतीत भरदिवसा दोन घरफोड्या !!

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास महाराष्ट्र 360 न्यूज लोहगाव येथे शनिवारी भरदिवसा एकाच अपार्टमेंटमधील दोन फ्ल्टमध्ये झालेल्या घरफोडीत एकूण पाच लाखांच ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान निंबाळकर कॉम्प्लेक्समधील फ्लॅट नं. १०२ तसेच फ्लॅट … Read more

कात्रज भागात ‘धूम’ स्टाईल चोरी!

काही वर्षांपूर्वी ‘धूम’ चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या चित्रपटामध्ये आरोपी गाडीवरून चोऱ्या करत. तशीच काहीशी घटना कात्रज भागात घडली आहे. एकाच दिवशी या तिन्ही महिलांना दुचाकीवरून दोन चोरट्यांनी येऊन लुटले आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेने केले लाखो रुपये साफ!

पूना क्लब भागात राहत असलेल्या एका महिला डॉक्टरने आपल्या आई-वडिलांच्या सेवेसाठी कामावर ठेवलेल्या कामवाल्या बाईने सेवा करीत करीत लाखो रुपयांचा मेवा खाल्ल्याची घटना समोर आली आहे.

डी.सी.सी. कंपनीकडून 150 रेनकोटचे वाटप

कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांना वितरण पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी.) या कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, अंमलदार यांना 150 रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी डी.सी.सी. कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांनी पोलिसांशी … Read more

‘तणाव मुक्ती’ विषयावर व्याख्यान

पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक देशमुख यांचे ‘तणाव मुक्ती’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक कविदास जांभळे, एपीआय हरिश शिळमकर, पीएसआय नीलेश महाडिक यांसह 40 कर्मचारी हजर होते.