पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक देशमुख यांचे ‘तणाव मुक्ती’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक कविदास जांभळे, एपीआय हरिश शिळमकर, पीएसआय नीलेश महाडिक यांसह 40 कर्मचारी हजर होते.

 
			


















