अनैतिक संबंधातून तरुणाचा खून
विवाहित महिलेच्या मुलाचे कृत्य : आंबेगावमधील इंद्रायणीनगर येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोघांनी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. दीपक क्षीरसागर (वय ३७, रा. इंद्रायणीनगर, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आंबेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव येथील … Read more