आवृत्ती , पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सोलापूर जिल्ह्यात ‘No DJ, No Dolby’ कायम

शांतता समिती बैठकीत प्रशासनाचा निर्णय : नियमभंगावर कडक कारवाईचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, यंदाही ‘No DJ, No Dolby’ धोरण कठोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक दि. ८ एप्रिल रोजी संवाद हॉल, पोलीस मुख्यालय, सोलापूर … Read more

विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी स्कूलची ३७ लाखांची फसवणूक

क्लार्कने बनावट रेकॉर्ड तयार करून इंटरनेट बँकिंगद्वारे पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले पैसे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल या संस्थेतील क्लार्कने इंटरनेट बँकिंगद्वारे संस्थेच्या संमतीशिवाय पत्नीच्या नावावर परस्पर रक्कम ट्रान्सफर करून ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत प्राचार्या वंदना सचिन जोशी (वय ५५, रा. चंद्रगण … Read more

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

डेक्कन पोलिसांनी मोहम्मद बागवानला केली अटक : संजय अगरवाल फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या लक्झरी कारच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय एकत्रितपणे करू, असे सांगून गाड्यांच्या खरेदीसाठी १ कोटी २१ लाख रुपये घेऊन दोघांनी ९७ लाख रुपयांचा गंडा घातला. डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मोहम्मद बागवान (वय ४६, रा. सरिता अपार्टमेंट, कासारवाडी) असे अटक केलेल्याचे … Read more

हॉटेलमध्ये राजरोजपणे सुरु होता हुक्का पार्लर, विना परवाना बार

अंमली पदार्थ विरोधी पथकाचा विमाननगरमध्ये छापा, दीड लाखांची विदेशी दारू, हुक्का साहित्य केले जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवून विना परवाना विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून सुमारे १ लाख ४७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून … Read more