आवृत्ती , पुणे

श्रीलंकेतील ‘जेपीएल’साठी ‘पुणे पेशवाज’ संघाची घोषणा

जीतो अपेक्सतर्फे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान ‘जेपीएल’चा पहिला हंगाम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : श्रीलंकेत होणाऱ्या ‘जीतो प्रीमियर लीग’ (JPL) क्रिकेट स्पर्धेसाठी पुण्याचा अधिकृत संघ असलेल्या ‘पुणे पेशवाज’ संघाचे अनावरण द कोरिंथियन्स रिसॉर्ट क्लब येथे भव्य सोहळ्यात आणि मोठ्या उत्साहात झाले. जीतो अपेक्सच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, जेपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम … Read more

तिघा आरोपींकडून ३ पिस्तुले, १ जिवंत काडतूस जप्त

आंबेगाव पोलिसांची कामगिरी : जांभुळवाडी पाझर तलावाजवळ कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जांभुळवाडी येथील पाझर तलावाजवळ थांबलेल्या तिघांना आंबेगाव पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. राजन विनोद शहा (वय २३, रा. पोकळे क्रिस्टल सोसायटी, काळभैरवनाथ मंदिरासमोर, धायरीगाव), अनिल कैलास चौधरी (वय २६, रा. संदेश रेसिडन्सी, धायरीगाव) आणि … Read more

विश्रामबाग पोलिसांनी आंतरराज्य टोळीला केले जेरबंद

घरफोडी, चोरीचे ९ गुन्हे उघडकीस : ३७ लाखांचे दागिने केले हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करून सतत वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे ३७ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. शंकरसिंग ऊर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २७, रा. रामटेकडी, हडपसर), रणबीरसिंग धनसिंग … Read more

दारूच्या नशेत तरुणाने केली वाहनांवर दगडफेक

मालकाबरोबर झालेल्या भांडणाचा राग : सिंहगड रोडवरील सुयोग श्री सोसायटीमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्या दुकानदाराने आश्रय दिला, त्याच्याबरोबर वाद झाल्याने दारूच्या नशेत एका तरुणाने मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या. या घटनेत सहा कारचे नुकसान झाले आहे. ही घटना सिंहगड रोडवरील विश्रांती चौकाजवळील सुयोग श्री सोसायटीमध्ये मध्यरात्री २ वाजण्याच्या … Read more

गणेश पेठेत मारहाणीत रिक्षाचालक तरुणाचा खून

पायावर पाय पडल्याचे झाले निमित्त : लक्ष्मी रोडवरील डुल्या मारुती चौकातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हातगाडीवर मिसळ खात असताना गर्दीमुळे एका तरुणाचा चुकून दुसऱ्याच्या पायावर पाय पडला. या किरकोळ कारणावरून त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत पोटात आणि छातीत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने रिक्षाचालक तरुणाचा मृत्यू झाला. फरासखाना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या … Read more

उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला अटक

मद्यविक्री परवान्यांसाठी २२ लाखांची लाचेची मागणी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी व्यावसायिकाकडे तब्बल २२ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७, रा. सारथी शिवाली बिल्डिंग, मृत्युंजय महादेव मंदिरासमोर, कर्वे रोड, कोथरूड, मूळ रा. … Read more

‘तिरंगा रॅली’निमित्त डेक्कन परिसरात मंगळवारी वाहतूक बदल

फर्ग्युसन रोडवरील रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुण्यात मंगळवारी डेक्कन जिमखाना परिसरात तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सहभागी होणार आहेत. यामुळे फर्ग्युसन रोड बंद करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक … Read more

तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

लोणी गावामधील आखाड पार्टीतील घटना : चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आखाड पार्टीचे जेवण बनवित असताना पूर्ववैमनस्यातून तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या गुंडासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पियुष ऊर्फ युवराज गणेश भिसे (वय २२, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी … Read more

JBN ब्लास्टर्स की दमदार बैठक में ₹9.26 करोड़ का बिजनेस

71 रेफरल और 6 वन-टू-वन मीटिंग के साथ बिजनेस नेटवर्किंग को मिली नई रफ्तार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के JBN ब्लास्टर्स ग्रुप की विशेष बैठक सोमवार, 10 अगस्त को शेरेटन ग्रैंड, पुणे में उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुई। जीतो पुणे के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में … Read more