आवृत्ती , पुणे

बनावट मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची विक्री करणाऱ्या ६ दुकानदारांवर गुन्हा दाखल

फरासखाना पोलिसांची कारवाई, अ‍ॅपल इंक कंपनीचा साडेदहा लाखांचा बनावट माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अ‍ॅपल इंक या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या बनावट मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची विक्री करणाऱ्या बुधवार पेठेतील ६ दुकानदारांवर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दुकानांतून १० लाख ३९ हजार ७०० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे. याबाबत विजय यशवंत सागेलकर (वय … Read more

एकाच छताखाली देशी, विदेशी व हातभट्टी दारूची बेकायदेशीर विक्री

वाघोली पोलिसांची धाड : २१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : थेऊर परिसरात एकाच ठिकाणी देशी, विदेशी व हातभट्टी अशा तिन्ही प्रकारच्या दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले असून वाघोली पोलिसांनी धाड टाकून एकाला अटक केली आहे. विदेशी दारूच्या किमती वाढत असल्याने बेकायदेशीररीत्या नदीकिनारी गुपचूप भट्टी लावून हातभट्टीची दारू गाळण्याचे … Read more

कोल्हापूरमध्ये ‘महा सिक्युरटेक एक्स्पो २०२५’ यशस्वी

४० हून अधिक राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा सहभाग : १,००० पेक्षा अधिक अभ्यागतांची उपस्थिती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दक्षिण महाराष्ट्रातील तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक सुरक्षा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला ‘महा सिक्युरटेक एक्स्पो दक्षिण महाराष्ट्र’ कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, लाईव्ह डेमो आणि व्यावसायिक नेटवर्किंगसाठी हा एक्स्पो प्रभावी मंच ठरला. इशा डिजिटलचे एमडी व सीईओ राहुल मुथा … Read more

पत्नीचा गळा दोरीने आवळून डोक्यात लोखंडी गजाने मारहाण

कौटुंबिक वादाची पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून पतीचे कृत्य : पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काहीही कामधंदा न करता त्रास देत असल्याची तक्रार त्याची शिक्षिका असलेल्या पत्नीने पोलिसांकडे केल्याच्या रागातून पतीने तिचा दोरीने गळा आवळला तसेच लोखंडी गजाने डोक्यात व दोन्ही हातांवर मारहाण करून गंभीर जखमी केले. काळेपडळ पोलिसांनी पतीविरुद्ध … Read more

सूर्यदत्त कॉलेज : अनुभवाधारित शिक्षणातून जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी

उद्योजकांचे आभार; उद्योग-शिक्षण समन्वय ही काळाची गरज : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित युगात विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वासाठी सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि कौशल्यसंपन्न बनवणे ही सूर्यदत्त शिक्षण समूहाची मूलभूत भूमिका असून, या उद्देशातून सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीने विद्यार्थ्यांसाठी विशेष औद्योगिक भेटीचे आयोजन केले. … Read more

व्याज देण्यासाठी जबरदस्तीने फ्लॅटचा सावकारांनी घेतला ताबा

परतफेड केली असतानाही मागितले ८ लाख : वारजे पोलिसांनी महिलेसह दोघांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी ३ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर व्याजासह एकूण ४ लाख ८० हजार रुपये परत करूनही आणखी ८ लाख रुपयांची मागणी करत फ्लॅटचा ताबा जबरदस्तीने घेणाऱ्या महिलेसह दोघा सावकारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more

३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

भारतीय जैन संघटना व संचेती हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे तसेच चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर” येत्या ३ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराबाबत माहिती … Read more