आवृत्ती , पुणे

पुण्यातील महसूल विभागाचे कामबंद आंदोलन सुरू

तहसीलदारासह १० अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आंदोलन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात राज्य सरकारने ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी व २ ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता व त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आली असल्याचा … Read more

परांडा येथील कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भुमचे पैलवान यशस्वी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मा. नगराध्यक्ष तथा विकासरत्न श्री. संजय नाना गाढवे यांच्या हस्ते परांडा येथे पार पडलेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भुम येथील पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन केले. ८० किलो वजनी गटातून अस्लम जमादार याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ६५ किलो वजनी गटातून रोहित माने याने द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही कुस्तीपटूंनी … Read more

उत्तमनगर दरोड्यातील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

सराफ दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न : गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तमनगर येथील सराफ दुकानात शिरून दुकानदाराला मारहाण करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे. साईराज अतुल तावरे (रा. तुकाईनगर, वडगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साईराज … Read more

रिल्सचा ‘हिरो’ थेट झिरो ! खडकी पोलिसांनी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या दोन तरुणांना कायद्याचा अर्थ समजावला.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

JITO पुणे यूथ विंग द्वारा JITO-Athlon 2026 का ऑक्शन एवं उद्घाटन समारोह संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के अध्यक्ष इंद्र कुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल एवं यूथ विंग कन्व्हेनर अजय मेहता इनके मार्गदर्शन में, JITO पुणे यूथ विंग द्वारा JITO-Athlon 2026 के ऑक्शन एवं उद्घाटन समारोह का भव्य आयोजन शनिवार, 13 दिसंबर को जयराज स्पोर्ट्स ॲन्ड कन्वेंशन सेंटर में सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस … Read more