मॅनेजरवर खुनी हल्ला करणाऱ्या तिघांना अटक
काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता होता बंद : फुरसुंगी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तुकाई दर्शन येथे रस्त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. याच कारणावरून “आम्ही इथले भाई आहोत,” असे म्हणत गुंडांनी मॅनेजरवर हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फुरसुंगी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. … Read more