आवृत्ती , पुणे

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वनकांती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये द इको फॅक्टरी फौंडेशनचे प्रमुख आनंद चोरडीया यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जैन समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीतराग सेवा संघाचा शपथग्रहण व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

४५ वर्षांपासून समाजसेवा करणाऱ्या संस्थेचा गौरव : नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शपथविधी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वीतराग सेवा संघ, साधना सदन पुणे यांच्या वतीने आयोजित शपथग्रहण समारंभ व जैन समाजातील “बहुआयामी महानुभावांचा सन्मान समारंभ” १ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात व जैन बांधवांच्या उपस्थितीत महावीर प्रतिष्ठान, पुणे येथे संपन्न झाला. ही संस्था गेली ४५ वर्षांहून अधिक … Read more

उपाध्याय प्रवर प्रवीणऋषिजी म. सा. का बाणेर आगमन

माऊली गार्डन में हुआ भावभक्तिपूर्ण स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : उपाध्याय प्रवर प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. आदी ठाणा का पुणे में चातुर्मास हेतु आगमन हो चुका है। बाणेर स्थित माऊली गार्डन परिसर में ०८ जून को उनके आगमन पर श्रद्धा, भक्ति और विनय से ओतप्रोत स्वागत समारोह का आयोजन किया गया। इस मंगल … Read more

बोपदेव घाटात सुरक्षेसाठी नेमलेले पोलीसच निघाले भक्षक

फिरायला आलेल्या तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन उकळले २८ हजार, पोलीस निलंबित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिस मदत केंद्रातील एक पोलीसच खंडणीखोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिरायला आलेल्या तिघा तरुणांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, पोलिस अंमलदाराने आपल्या मित्रासह … Read more

बांधकाम परवानगीबरोबरच एनए परवानगी मिळणार

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती : खनिज उत्खननासाठी ऑनलाइन परवानगी प्रणाली कार्यान्वित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी! आता बांधकाम परवानगीसोबतच बिगरशेती (एनए) परवानगी मिळणार असून, खनिज उत्खननासाठी ऑनलाइन परवानगीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील बांधकाम प्रकल्पांसाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता … Read more

अपहृत प्रकरणात बार्शी पोलिसांचा वेगवान तपास

पाच तासांत दोघा आरोपींचा छडा, मुली सुखरूप सापडल्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : शहरात गाजत असलेल्या अपहरण प्रकरणात बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अपहृत दोन अल्पवयीन मुलींना सुखरूप शोधून काढत दोन संशयितांना ताब्यात घेऊन उल्लेखनीय यश मिळवलं आहे. या जलद आणि अचूक कारवाईमुळे नागरिकांकडून बार्शी पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रकरणी बार्शी शहर … Read more

पुण्यातही उभ्या राहणार गगनचुंबी इमारती!

हाय राइज कमिटीचे सादरीकरण बंधनकारक नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई व ठाण्याप्रमाणेच पुणे शहरातही आता गगनचुंबी इमारतींच्या बांधकामाला गती मिळणार आहे. ७० मीटरपेक्षा उंच इमारतींसाठी ‘हाय राइज कमिटी’समोर सादरीकरण करण्याची अट आता रद्द करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. … Read more