पावसाची अनेक ठिकाणी शतकी बॅटिंग
खडकवासला धरणसाखळीत ७२ टक्के पाणीसाठा, कोयना ६२ टक्के महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यभर पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी पावसाने शतकी बॅटिंग केल्याचे दिसून आले आहे. खडकवासला धरणसाखळीत ७२ टक्के पाणीसाठा झाला असून, कोयना धरणात ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात … Read more