आवृत्ती , पुणे

वादातून १७ वर्षीय तरुणावर वार करून निर्घृण खून

कात्रज कट्टा येथील रात्रीची घटना : भारती विद्यापीठ पोलिसांकडून ७ जणांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बहिणीशी वाद झाल्याच्या कारणावरून तिच्या भावाने साथीदारांच्या मदतीने एका १७ वर्षीय तरुणाच्या डोक्यावर, हातावर तसेच शरीरावर ठिकठिकाणी सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) … Read more

पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सूर्य ग्रीन अर्थ अवॉर्ड २०२६’चे वितरण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकार किंवा संस्थांची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनातून त्यात योगदान देणे आवश्यक आहे. पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी वैयक्तिक पातळीपासून सुरुवात होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय विज्ञान शिक्षण … Read more

गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक

येरवडा कारागृहात घेऊन जात होता गांजा : आरोपी सराईत गुन्हेगार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहाबाहेर नेण्यात आलेल्या आरोपीकडे कारागृहात परतताना गांजा सापडल्याचे उघडकीस आले आहे. निहालसिंग मुन्नासिंग टाक (वय २१, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कारागृह रक्षक समाधान हत्तीकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

बंडगार्डन पोलीस ठाण्यातून पसार आरोपी पुन्हा जेरबंद

मालकाकडे चोरी केल्याने केली होती अटक : बेडी काढून गेला होता पळून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कँटीनमध्ये पहिल्याच दिवशी दिवसभर काम केल्यानंतर मध्यरात्री मालकाच्या खोलीतून पैसे, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड चोरून तो पळून गेला होता. बंडगार्डन पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्याला अटक करून तपास पथकाच्या खोलीत बेडी … Read more

बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, ५० CCTV तपासून आरोपी पुण्यातून जेरबंद

६ टोलनाके, २३० किमीचा पाठलाग अन् तीन दिवसांच्या तपासातून अज्ञात वाहनासह चालकाचा शोध महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी-कुर्डूवाडी मार्गावरील शेंद्री फाटा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावत बार्शी तालुका पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तब्बल ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज, ६ टोलनाक्यांची माहिती आणि २३० किलोमीटर अंतरावरील … Read more

ईशा पर्ल सोसाइटी में दो महान संतों का ऐतिहासिक समागम

जैन संघ की पेढ़ी का हुआ उद्घाटन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ईशा पर्ल सोसाइटी में मंगलवार को आध्यात्मिक आस्था, भक्ति और उत्साह का अद्भुत संगम देखने को मिला, जब प. पू. श्रीमद् आचार्य विमल बोधि सूरीश्वरजी म. सा. एवं राष्ट्रीय संत प. पू. नरेश मुनिजी म. सा. का ऐतिहासिक संत समागम संपन्न हुआ। इस … Read more

प्राकृत-जैन अध्ययन की डिग्री का सुनहरा अवसर

वर्धमान एजुकेशन एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पुणे की पहल : घर बैठे प्राप्त करें जैन दर्शन एवं प्राकृत भाषा का ज्ञान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वर्धमान एजुकेशन एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पुणे द्वारा संचालित प्राकृत एवं जैन स्टडीज के ऑनलाइन डिग्री पाठ्यक्रमों के लिए शैक्षणिक वर्ष 2026-27 हेतु प्रवेश प्रक्रिया प्रारंभ हो गई है। संस्थान द्वारा … Read more

गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील गुंड जेरबंद

दोन मोक्का गुन्ह्यांत होता वाँटेड : घरी आला अन् जाळ्यात सापडला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील गुंड आणि दोन मोक्का गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पथकाने जेरबंद केले आहे. दहा महिने फरार राहिल्यानंतर तो घरी आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला पकडले. पंकज सुरेश वांभिरे (वय २४, रा. गुजरात कॉलनी, … Read more

बाबुलालजी बागमार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

२०६ रक्तदात्यांचा सहभाग : १४२ जणांची नेत्र तपासणी, ६ मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी मदत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वर्गीय बाबुलालजी बागमार यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त स्वारगेट येथील दादावाडी येथे आयोजित रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरले. रक्तदानासोबतच आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणीच्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला. या शिबिराला रक्तदात्यांसह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा … Read more