आता मीठही राहिले नाही शुद्ध
टाटा सॉल्टच्या नावाने बनावट मिठाची विक्री : व्यापार्यावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे दूध, तेल तसेच मिठाईतील भेसळीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. जेवणात मीठ नसेल, तर ते अळणी होते. अत्यावश्यक आणि अतिशय कमी किमतीत मिळणारे मीठही … Read more