वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी सुरू केला ‘HopeMeals’
१० हजारांहून अधिक जेवणांतून विद्यार्थ्यांना आधार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी, स्वतः विद्यार्थी असताना इतर विद्यार्थ्यांच्या भुकेचा प्रश्न मनाला लागल्याने सफल मुथा याने सुरू केलेला ‘HopeMeals’ हा उपक्रम आज १० हजारांहून अधिक जेवणांचा टप्पा पार करत आहे. या उपक्रमाची सुरुवात कोणत्याही मोठ्या संस्थात्मक आराखड्यातून झाली नाही, ती झाली एका साध्या निरीक्षणातून. … Read more